अंगणवाडी भरती 2025 अंतर्गत 18,882 पदांसाठी भरती जाहीर. पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा जाणून घ्या. सरकारी नोकरीची संधी! अधिक माहितीसाठी क्लिक करा.
महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांच्या मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांसाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व महत्वाच्या तारखा याविषयी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

वाक्यार्ता भरती तप्शील (Anganwadi Recruitment 2025 Details):
- एकूण पदसंख्या: 18,882 पदे
- अंगणवाडी सेविका: 5,639 पदे
- अंगणवाडी मदतनीस: 13,243 पदे
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):
पदाचे नाव | किमान शैक्षणिक पात्रता |
---|---|
अंगणवाडी सेविका | इयत्ता 12वी उत्तीर्ण (मराठी विषय अनिवार्य) |
अंगणवाडी मदतनीस | इयत्ता 12वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा (Age Limit):
वर्ग | किमान वय | कमाल वय |
सर्वसाधारण उमेदवार | 18 वर्षे | 35 वर्षे |
विधवा उमेदवार | 18 वर्षे | 40 वर्षे |
अर्ज प्रक्रिया अणि नियम (Application Process & Rules):
- उमेदवार स्थानिक रहिवासी असावा (महसूल गाव, वाडी, तांडा, वस्तीत रहाणे अनिवार्य).
- पंचायत राज संस्थेच्या (जि.प./पं.स./ग्रा.पं.) सदस्यांनी अर्ज करण्यापूर्वी पदाचा राजीनामा द्यावा लागेल.
- एका उमेदवाराने फक्त एका पदासाठी अर्ज करावा.
- अनुभवासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
आवश्यक कागदपत्रे (Required Documents):
कागदपत्राचे नाव | आवश्यकता |
रहिवासी प्रमाणपत्र | अनिवार्य |
लहान कुटुंब प्रमाणपत्र | आवश्यक |
जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) | आवश्यक |
विधवा प्रमाणपत्र (लागू असल्यास) | आवश्यक |
अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास) | आवश्यक |
शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रके | अनिवार्य |
Self Attested प्रमाणपत्रे | अनिवार्य |
MS-CIT प्रमाणपत्र (असल्यास) | वैकल्पिक |
2 वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) | वैकल्पिक |
आधार कार्ड | अनिवार्य |
महत्वाच्या तारखा (Important Dates):
- अर्ज प्रक्रिया सुरू: लवकरच जाहीर होईल
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: अद्याप जाहीर नाही
- मुलाखत/निवड प्रक्रिया तारीख: लवकरच कळवली जाईल
निवडन प्रकारीप (Selection Process):
- कोणतीही लेखी परीक्षा नाही
- निवड गुणवत्ता यादी (Merit List) द्वारे होणार