Site icon Udyacha Mharashtra

अंगणवाडी भरती 2025: संपूर्ण माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे

अंगणवाडी भरती 2025

अंगणवाडी भरती 2025

अंगणवाडी भरती 2025 अंतर्गत 18,882 पदांसाठी भरती जाहीर. पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, निवड प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा जाणून घ्या. सरकारी नोकरीची संधी! अधिक माहितीसाठी क्लिक करा.

महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांच्या मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांसाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व महत्वाच्या तारखा याविषयी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

वाक्यार्ता भरती तप्शील (Anganwadi Recruitment 2025 Details):

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

पदाचे नावकिमान शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी सेविकाइयत्ता 12वी उत्तीर्ण (मराठी विषय अनिवार्य)
अंगणवाडी मदतनीसइयत्ता 12वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Age Limit):

वर्गकिमान वयकमाल वय
सर्वसाधारण उमेदवार18 वर्षे35 वर्षे
विधवा उमेदवार18 वर्षे40 वर्षे

अर्ज प्रक्रिया अणि नियम (Application Process & Rules):

आवश्यक कागदपत्रे (Required Documents):

कागदपत्राचे नावआवश्यकता
रहिवासी प्रमाणपत्रअनिवार्य
लहान कुटुंब प्रमाणपत्रआवश्यक
जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)आवश्यक
विधवा प्रमाणपत्र (लागू असल्यास)आवश्यक
अनाथ प्रमाणपत्र (लागू असल्यास)आवश्यक
शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रकेअनिवार्य
Self Attested प्रमाणपत्रेअनिवार्य
MS-CIT प्रमाणपत्र (असल्यास)वैकल्पिक
2 वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)वैकल्पिक
आधार कार्डअनिवार्य

महत्वाच्या तारखा (Important Dates):

निवडन प्रकारीप (Selection Process):

Exit mobile version