Mukhyamantri Mazi Ladaki bahin yojana : या महिलांना मिळणार 4500 रु
Mukhyamantri Mazi Ladaki bahin yojana -महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पहिला हप्ता १५००/- रुपये महिलांना मिळाले पात्र महिलांना मिळाले आहेत. आता दुसरा हप्ता बँक खात्यामध्ये जमा होत आहे. ही योजना जुलै पासून सुरू झाली असून महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता जमा झाला आहे. पहिले दोन हप्ते म्हणजेच ३००० रुपये महिलांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या अगोदरच जमा झाले होते.
Yojana doot bharti 2024 apply online योजनादूतचा फॉर्म असा भरा !
ज्यांनी ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी (Ladaki bahin yojana ) अर्ज केले, त्यांना पुढच्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात हा निधी बँक खात्यात जमा होईल.
कोणाला मिळणार 4500 रुपये?
ज्या महिला पात्र आहेत पण त्यांना आतापर्यंत निधी मिळाला नाही, त्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचा निधी 4500 खात्यामध्ये जमा होणार आहे.
3 Responses