Magel tyala solar pump yojana 2024 online registration मागेल त्याला सौर कृषी पंप
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मागेल त्याला सौर कृषी पंप (Magel tyala solar pump yojana 2024 online registration) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप मिळणार आहे. वीज नसल्यामुळे वा कमी वेळ वीज असल्यामुळे शेतकऱ्यांना शेताला पाणी द्यायला अडचण होते आणि याच अडचणीला दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप (Magel tyala solar pump yojana 2024 online registration) ही योजना राबवली आहे. या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांची मोठी समस्या दूर होणार आहे. ज्या भागात वीज पुरवठ्याची समस्या आहे, तेथील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
या योजनेमुळे सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर होणार आहे आणि यामुळे शेतकऱ्याला विजेवर अवलंबून राहायची गरज नाही. यामध्ये सुरुवातीला थोडा पैसा जातो पण सौर ऊर्जेचा वापर शेतकरी दीर्घकाळ घेऊ शकतो. तसेच हे उपकरण दीर्घकाळ टिकणारे आहे आणि याला कुठल्याच प्रकारचे इंधन लागत नाही. मागेल त्याला सौर कृषी पंप (Magel tyala solar pump yojana 2024 online registration) या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला फक्त १०% रक्कम भरावयाची आहे बाकी 90% रक्कम सरकार भरणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्याला 24 तास सेवा मिळणार आहे, 24 तास पाणीपुरवठा मिळणार आहे. सौर ऊर्जेचा वापर झाल्यामुळे कसल्याच प्रकारचे प्रदूषण होणार नाही आणि पर्यावरणाची स्वच्छता देखील राखली जाईल.
Ration card updates 2024 ; आता रेशन मध्ये मिळणार या ९ वस्तु
या योजनेमुळे शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात फायदे होणार आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्याला कसल्याही प्रकारचे बिल भरायची गरज नाही. शेताला पुरेपूर व योग्यवेळी पाणी मिळाल्यामुळे शेतीची उत्पन्न वाढेल आणि याचा परिणाम आर्थिक उत्पन्नावर सुद्धा चांगला दिसून येईल. सौर उर्जेवर चालणारे पंप असल्यामुळे पाण्याची नियंत्रण शेतकऱ्यांच्याच हातात राहणार आहेत.
या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index.php
आवश्यक कागद कागदपत्रे
- आधार कार्ड
- सातबारा बँक
- पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
या योजनेमुळे शेतकऱ्यांना जी पाण्याची समस्या विजेची समस्या सहन करावी लागत होती, ती आता मागेल त्याला सौर कृषी पंप (Magel tyala solar pump yojana 2024 online registration) या योजनेमुळे ती समस्या दूर होणार आहे. ही योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदानच आहे.