Site icon Udyacha Mharashtra

Ration card updates 2024 ; आता रेशन मध्ये मिळणार या ९ वस्तु

Ration card updates 2024 ; आता रेशन मध्ये मिळणार या ९ वस्तु

 

Ration card updates 2024

 

सरकार हे नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना घेऊन (Ration card updates 2024) येत असतं. यातच सरकारने राशन कार्ड धारकांना एक मोठी बातमी दिली आहे. (Ration card updates 2024)  सरकार रेशन

कार्डधारकांना मोफत रेशन देत आहे, परंतु आता मात्र त्यात काही बदल करण्यात आले आहे.   यानंतर नागरिकांना तांदूळ मिळणार नाही.  तांदूळ मिळणार नाही तर नागरिकांना जीवनावश्यक ९  गोष्टी मिळणार आहेत आणि तांदूळ देणे आता बंद केला आहे.

Mukhyamantri Mazi Ladaki bahin yojana : या महिलांना मिळणार 4500 रु

सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन पुरवला जात आहे.  पण यामध्ये आता सरकारने मोठा बदल केला आहे. (Ration card updates 2024) यानंतर रेशन कार्ड धारकांना तांदूळ मिळणार नाही तर तांदळाच्या ऐवजी नऊ जीवन आवश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत.

त्यामध्ये

  1. सोयाबीन
  2. साखर
  3. मोहरीचे तेल
  4. हरभरा
  5. मसाले
  6. गहू
  7. डाळी
  8. मीठ
  9. मैदा

 

या जीवनावश्यक नऊ वस्तू असणार आहे ही रेशन कार्ड धारकांसाठी सगळ्यात आनंदाची बाब आहे गरजू लोकांना याचा फायदा होणार आहे.

Exit mobile version