तुम्हाला निद्रानाशाचा त्रास आहे का? हे ७ योगासन करा, लागेल शांत झोप
तुम्हाला निद्रानाशाचा त्रास आहे का? हे ७ योगासन करा, लागेल शांत झोप निद्रानाश (Insomnia) हा सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीतील मोठा त्रास बनला आहे. सातत्याने झोप न लागल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. मात्र, योगासनाच्या मदतीने नैसर्गिकरित्या शांत झोप मिळवता येते. जर तुम्हालाही झोपेच्या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर खालील ७ प्रभावी योगासनं करून पाहा. […]