५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय चौथा

श्रीगणेशाय नमः । ऐशी शिष्याची विनंती । ऐकोन सिद्ध काय बोलती । साधु साधु तुझी भक्ति । प्रीति पावो गुरुचरणी ॥१॥ ऐक शिष्यचूडामणी । धन्य धन्य तुझी वाणी । आठवतसे तुझ्या प्रश्नी । आदिमध्यावसानक ॥२॥ प्रश्न केला बरवा निका । सांगेन आतां तुज विवेका । अत्रि ऋषीचा पूर्वका । सृष्टीपासोनि सकळ ॥३॥ पूर्वी सृष्टि नव्हती […]

५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय तिसरा

श्रीगणेशाय नमः । येणेपरी सिद्ध मुनि । सांगता झाला विस्तारोनि । संतोषोनि नामकरणी । विनवितसे मागुती ॥१॥ जय जयाजी सिद्ध मुनी । तारक तू आम्हालागुनी । संदेह होता माझे मनी । आजि तुवा फेडिला ॥२॥ तुझेनि सर्वस्व लाधलो । आनंदजळी बुडालो । परम तत्त्व जोडलो । आजिचेनि दातारा ॥३॥ ऐसे श्रीगुरुमहिमान । मज निरोपिले त्वां […]

५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय दुसरा

श्रीगणेशाय नमः । त्रैमूर्तिराजा गुरु तूचि माझा । कृष्णातिरी वास करोनि वोजा । सुभक्त तेथे करिती आनंदा । ते सुर स्वर्गी पहाती विनोदा ॥१॥ ऐसे श्रीगुरुचरण ध्यात । जातां विष्णुनामांकित । अति श्रमला चालत । राहिला एका वृक्षातळी ॥२॥ क्षण एक निद्रिस्त । मनी श्रीगुरु चिंतित । कृपानिधि अनंत । दिसे स्वप्नी परियेसा ॥३॥ रूप […]

५२ अध्यायी गुरूचरित्र – अध्याय पहिला

श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीकुलदेवतायै नमः । श्रीपादश्रीवल्लभाय नमः । श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः । ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥१॥ हालविशी कर्णयुगुले । तेथूनि जो का वारा उसळे । त्याचेनि वाते विघ्न पळे । विघ्नांतक म्हणती तुज ॥२॥ तुझे शोभे आनन । जैसे तप्त कांचन । […]