संत ज्ञानेश्वर गाथा १ते२००

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर महाराज, अभंग गाथा / संत ज्ञानेश्वर अभंग संत ज्ञानेश्वर महाराज, अभंग गाथा / संत ज्ञानेश्वर अभंग श्रीहरीचे वर्णन – अभंग १ ते ५२ १.रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ध्रु०॥बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥२॥सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥३॥ […]