भंडारा जिल्ह्यात मोबाईल स्फोटामुळे मुख्याध्यापकाचा दुर्दैवी मृत्यू
The school principal died due to a mobile blast. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सिरेगाव/टोला येथील एक विचित्र अपघाताने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरवली आहे. या अपघातात एक मुख्याध्यापक मृत्यूमुखी पडले आणि त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मोबाईल स्फोटामुळे घडला (The school principal died due to a mobile blast.) असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघाताची […]