मराठा आरक्षणासाठी ‘या’ तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण – मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
मराठा आरक्षणासाठी 25 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण – मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा संघर्षाचा बिगुल वाजवला गेला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करत 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. अंतरवाली सराटी येथे हे उपोषण होणार […]
Weather Alert: २ ते ७ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज
पंजाबराव डख Panjabrao Dakh यांनी शेतकऱ्यांना (Weather Alert: २ ते ७ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज) इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस होणार असे सांगितले आहे. राज्यामध्ये कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे त्याची संपूर्ण माहिती त्यांनी सांगितली आहे. “राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कळवू इच्छितो की १ डिसेंबरनंतर राज्यात ढगाळ वातावरण (Weather Alert) होण्याची […]
Manoj Jarange यांना पत्र ; नाहीतर तुमचे नाव लिहून आत्म*त्या करणार
Manoj Jarange यांना पत्र ; नाहीतर तुमचे नाव लिहून आत्म*त्या करणार Manoj Jarange यांना पत्र ; नाहीतर तुमचे नाव लिहून आत्म*त्या करणार सध्या एक पत्र वायरल होत आहे. जे पत्र एका तरुणाने रक्ताने लिहिलेलं आहे, हो रक्ताने लिहिलेलं. आणि हे पत्र त्या तरुणाने मनोज जरांगे पाटील यांना पाठवले आहे. तरुणांने त्या पत्रात आपली […]
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी लढणारा योद्धा
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी लढणारा योद्धा Manoj Jarange Patil हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे सामाजिक नेते असून, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपला निश्चयी लढा उभारत आहेत. मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी आरक्षणाची मागणी करत, त्यांनी अनेक वर्षांपासून सातत्याने आवाज उठवला आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मनोज जरांगे […]
Manoj Jarange Patil यांनी उपोषण सोडले: जाणून घ्या कारण
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी आज नऊ दिवसाच्या उपोषणानंतर आज उपोषणाची समाप्ती केली. पण अजूनही मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष सुरूच आहे! मराठा आरक्षणाबद्दलच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी नऊ दिवसांच्या उपोषणानंतर आज उपोषणाची समाप्त केली. त्यांची तब्येत खूपच जास्त खालावली होती आणि याच कारणाने […]