महाशिवरात्री विशेष कथा – पापमुक्तीची अद्भुत गाथा

महाशिवरात्री विशेष कथा – पापमुक्तीची अद्भुत गाथा ( Maha Shivaratri 2025 ) महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान शिवाची उपासना केल्याने समस्त पापांचे नाश होतो आणि भक्तांना मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते. या विशेष दिवशी एक पौराणिक कथा सांगितली जाते, जी अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायक आहे. 🔱 […]