सिंदखेडमध्ये खंडोबाच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्ती स्पर्धा पार पडली

सिंदखेडमध्ये खंडोबाच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्ती स्पर्धा पार पडली सिंदखेड (२५ डिसेंबर २०२४): खंडोबाच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रमाला यंदाही भव्य प्रतिसाद मिळाला. गावातील पारंपरिक कुस्ती मैदानीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कुस्ती स्पर्धेमध्ये राज्यभरातील नामवंत पैलवानांनी भाग घेतला. गावकऱ्यांनी कुस्तीच्या मैदानावर गर्दी करत पैलवानांना जोरदार पाठिंबा दिला. कुस्ती पाहण्यासाठी तरुणाईसह […]