Manoj Jarange Patil यांनी उपोषण सोडले: जाणून घ्या कारण

manoj jarange patil

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी आज नऊ दिवसाच्या उपोषणानंतर आज उपोषणाची समाप्ती केली. पण अजूनही मराठा आरक्षणासाठीचा संघर्ष सुरूच आहे!     मराठा आरक्षणाबद्दलच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज  जरांगे पाटील यांनी नऊ दिवसांच्या उपोषणानंतर आज उपोषणाची समाप्त केली. त्यांची तब्येत खूपच जास्त खालावली होती आणि याच कारणाने […]