गरुड पुराणानुसार महापाप आणि त्यांच्या परिणामांची सखोल माहिती

गरुड पुराणाला (Garud Puran) हिंदू धर्मात महत्त्वाचा महापुराणाचा दर्जा देण्यात आला आहे. या ग्रंथात मानवी आयुष्य, मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास, तसेच पाप-पुण्याचा हिशोब याविषयी सखोल माहिती दिलेली आहे. पाप कर्मांमुळे नरकातील शिक्षा आणि चांगल्या कर्मांमुळे स्वर्गात मिळणारे स्थान यासंदर्भातील विधानं गरुड पुराणात स्पष्टपणे नमूद आहेत. चला तर पाहूयात, गरुड पुराणानुसार कोणते कर्म सर्वांत वाईट आणि महापाप […]