सतीश घाटगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भार्डी आणि रवणा येथे विकासाचा नवा अध्याय
सतीश घाटगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भार्डी आणि रवणा येथे विकासाचा नवा अध्याय. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बऱ्याचदा नेते लोकं निवडणुकीच्या वेळी आश्वासनांचा तर पाऊसच पाडतात पण शेवट काय होणार हे सर्व जनतेला माहिती असतं. पण सध्या एका नेत्याची चर्चा होत आहे त्याच्या विकसकामामुळे. तुम्ही म्हणाल की विकास तर कोणताही नेता निवडून आला की करतोच […]