असा करतात बैलपोळा साजरा : Bail Pola celebrations in Maharashtra

Bail Pola celebrations in Maharashtra

  Bail Pola celebrations in Maharashtra   बैलपोळा सण 2024 Bail Pola Festival 2024 : बैलपोळा हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी (Bail Pola celebrations in Maharashtra)बाकी सणांसारखाच महत्त्वाचा आहे. बैलपोळा सण हा श्रावण अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. या सणानिमित्त शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतात. कारण याच बैलांमुळे त्यांना शेतीच्या कामात भरपूर मदत होत असते. […]