संत बहिणाबाई
गुरुपरंपरा १ आदिनाथे उपदेश पार्वतीसी । केला मच्चें ऐकिला मछगर्मी ॥१॥ शिवहृदयीचा मंत्र पे आगाध । जालासे प्रसिद्ध भक्तियोगे ||२|| त्याने त्या गोरक्षा केले कृपादान । तेथोनि प्रमट जाण गहेनीप्रती ॥३॥ गहेनीने दया केली निवृत्तिनाथा । बाळपण असता योगरूप ॥४॥ तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद । जाले ते प्रसिद्ध सिद्धासनी ||५|| सच्चिदानंदबाबा भक्तीचा आगर । त् […]