Kangana Ranaut response अल्लू अर्जुनच्या अटकेवर प्रतिक्रिया: “लोकांचा जीव खूप अनमोल आहे”
कोणताही सेलेब्रिटी शहरामध्ये कुठेही दिसला तर त्यांचे चाहते त्यांना पाहण्यासाठी गर्दी करतात आणि यातच बऱ्याचदा चाहत्यांना किंवा सेलेब्रिटीला दुखापत होते. अशीच एक घटना हैदराबाद मध्ये घडली आहे. सध्याच्या सिनेसृष्टीतील महत्त्वाची घटना आणि चर्चा हैदराबादमध्ये पुष्पा 2: द रुल या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. या घटनेनंतर […]