Sarth Tukaram gaatha abhang : सार्थ तुकाराम गाथा अभंग
ज्ञानेश्वरी ग्रंथ Sarth Tukaram gaatha abhang : सार्थ तुकाराम गाथा अभंग अभंग : ०१ समचरणदृष्टि विटेवरी साजिरी। तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥ ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चिंत झणी जडों देसी ॥२॥ तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे […]