The 5 AM Club – सकाळी लवकर उठण्याचे फायदे

आपल्या यशाचे रहस्य आपल्या दैनंदिन सवयींमध्ये असते. ‘द 5 एएम क्लब’ ही रॉबिन शर्मा लिखित पुस्तक आहे, जी सकाळी 5 वाजता उठण्याचे महत्त्व आणि यशस्वी लोकांची दिनचर्या कशी असावी यावर प्रकाश टाकते. या पुस्तकात सांगितलेल्या तत्त्वांचा अवलंब करून अनेक लोकांनी आपल्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवला आहे. चला, या पुस्तकाचा संपूर्ण सारांश जाणून घेऊया. 1. 5 […]