जिल्हा परिषद शाळा पानेवाडीत बालबाजाराचा उत्साह; विद्यार्थ्यांनी अनुभवले खरेदी-विक्रीचे कौशल्य

जिल्हा परिषद शाळा पानेवाडीत बालबाजाराचा उत्साह; विद्यार्थ्यांनी अनुभवले खरेदी-विक्रीचे कौशल्य घनसावंगी तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पानेवाडी येथे मंगळवारी, दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी ‘बालबाजार’ (आनंदनगरी) या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढवणे तसेच आर्थिक व्यवहाराची समज प्रत्यक्ष अनुभवातून देणे हा होता. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग:इयत्ता पहिली […]