मराठा आरक्षणासाठी ‘या’ तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण – मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा
मराठा आरक्षणासाठी 25 जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण – मनोज जरांगे पाटील यांची मोठी घोषणा मराठा समाजासाठी आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा संघर्षाचा बिगुल वाजवला गेला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करत 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. अंतरवाली सराटी येथे हे उपोषण होणार […]