तुमच्या गावात कोणत्या उमेदवारला किती मतदान झाले पहा असे !
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (तुमच्या गावात कोणत्या उमेदवारला किती मतदान झाले पहा असे !) नुकतीच पार पडली आहे आणि निकाल सुद्धा जाहीर झाले आहेत. कोण निवडून आले आणि कोणाची हार झाली याची माहिती सुद्धा सर्वाना आहे पण काय तुम्हाला माहिती आहे का? की तुम्ही कोणत्या उमेदवाराला कोणत्या गावामध्ये किती मतदान पडले ते तुम्ही गावानुसार आणि बूथ नुसार पाहू शकता. तर आज आपण त्याचीच माहिती या लेखा मध्ये घेणार आहोत.
महाराष्ट्रा मधील कोणतीही विधानसभा असू द्या किंवा कोणताही मतदार संघ असो तुम्ही प्रत्येक उमेदवाराला किती मतदान झाले आहे याची माहिती घेऊ शकता ते ही घरी बसल्या.
सगळ्यात अगोदर तुम्हाला पुढील वेबसाइट वरती जायचे आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता काही पर्याय तुम्हाला दिसतील त्यामध्ये तुम्हाला सध्याची विधानसभा निवडायची आहे.
तुमच्या गावात कोणत्या उमेदवारला किती मतदान झाले पहा असे !
पुरुषांसाठी ५ योगासने : 5 Yogaposes for Men in Marathi
म्हणजेच 2024 साल असलेलं ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यामधून तुमचा मतदार संघ निवडायचा आहे.
आणि काही क्षणातच तुमच्यासमोर संपूर्ण माहिती येऊन जाईल.
तर अश्याप्रकारे तुम्ही आपल्या मतदार संघाची मतांची यादी गावानुसार आणि बूथ नुसार मिळवू शकता.