5 Innovative Business Ideas: तुमचा पुढचा मोठा Startup कसा सुरू कराल?
नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला जॉब करून कंटाळा आला असेल किंवा पार्ट टाइम ( Part time job ) काही व्यवसाय (Innovative Business Ideas) करायचा असेल किंवा फुल टाइम बिजनेस करण्याची इच्छा असेल तर मी काही बिझनेस आयडियाज (Startup ideas) तुम्हाला सांगणार आहे. अशा पाच ( Unique Innovative Business Ideas ) बिजनेस आयडिया बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत जे करण्यासाठी अगदी सोपे आहे आणि आयडियाज तर अशा आहेत ज्यात तुम्हाला जास्त पैसा गुंतवण्याची सुद्धा गरज नाही ( With low investment ) आणि जास्त कमाईचे हे बिझनेस आयडिया आहेत. तर तुम्ही विचार करत असाल की अश्या कोणते व्यवसाय आहेत, जे तुम्हाला कमी खर्चात जास्त कमाई करून देऊ शकतात. तर चला मग जाणून घेऊया ते पाच व्यवसाय.
Yojana Doot Bharti 2024 apply online
Innovative Business Ideas :
तर सगळ्यात पहिला व्यवसाय आहे कोचिंग क्लासेस.
१. कोचिंग क्लासेस ( Coaching Classes ) :
मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या विषयाविषयी ज्ञान असेल, जसे गणित, विज्ञान किंवा कोणत्याही विषयाचे जर तुम्हाला ज्ञान असेल तर कोचिंग क्लासेस तुम्ही सुरू करू शकता. तो विषय तुम्ही शिकवू शकता आणि त्याचा व्यवसायामध्ये रूपांतर करू शकता. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही तुमच्या खालच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकता आणि तसेच तुम्ही गृहिणी ( For ladies) असाल तरीही तुम्ही हा व्यवसाय करू शकता. सुरुवातीला तुम्ही तीन ते चार मुलं जमा करून त्यांना कोचिंग देऊ शकता आणि त्यानंतर हा व्यवसाय जो आहे तुम्ही वाढवू शकता.
यामध्ये दुसरा व्यवसाय आहे पापड बनवण्याचा
२. पापड बनवण्याचा ( Papad Making Business ) :
हा व्यवसाय खास करून गृहिणीसाठी आहे. हा व्यवसाय छोट्या ( small Business ) खाणी किंवा मोठ्या स्वरूपात सुद्धा सुरू करू शकता. यात लहान व्यवसायामध्ये तुम्ही सुरुवातीला हाताने पापड तयार करून विकू शकता त्यानंतर हळूहळू व्यवसाय वाढवून एक तर बाकीच्या आजूबाजूच्या बायांना गोळा करून त्यांच्याकडून तुम्ही पापड तयार करून घेऊ शकता किंवा तुम्ही एक पापड तयार करण्याची मशीन खरेदी करून तुम्ही हा व्यवसाय वाढवून घरी बसल्या ( From home ) हा व्यवसाय करू शकता.
यामध्ये तिसरा व्यवसाय आहे नाश्ता सेंटर.
विडियो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
३. नाश्ता सेंटर ( Breakefast Center Business) :
मित्रांनो जोपर्यंत माणूस जिवंत आहे, तोपर्यंत त्याला खायला लागणार आहे आणि जोपर्यंत त्याला खायला लागणार आहे तोपर्यंत असले नाश्ता सेंटर , हॉटेल असले जे व्यवसाय आहे जे खाण्याचे व्यवसाय आहेत ते चालूच राहणार आहेत. तर मित्रांनो त्यामुळे जास्त यामध्ये विचार करायची गरज नाही तुम्हाला यामध्ये खर्च सुद्धा कमीत कमी लागणार आहे आणि या व्यवसायाला कधीच मरण नाही. तुम्हाला सुरुवातीला फक्त एक ( small scale ) नाश्ता सेंटर सुरू करायचा आहे आणि तिथे तुम्हाला फक्त तीन ते चार तास काम करायची गरज आहे. म्हणजे तुम्ही सकाळी तीन ते चार तास काम करून तुम्ही दुसरा व्यवसाय, दुसरा काम सुद्धा करू शकता किंवा जर तुम्ही जॉब करत असाल नोकरी करत असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. तुम्ही शहरात राहता किंवा गावात ( Village) राहता तरीही हा व्यवसाय तुम्ही करू शकता.
यामध्ये चौथा व्यवसाय आहे तो म्हणजे किराणा दुकानचा
४. किराणा दुकानचा ( Grocery Store Business) :
मित्रांनो या व्यवसायाला सुद्धा कधीच मरण नाही आणि हा व्यवसाय सुद्धा तुम्ही कुठेही राहून करू शकतात तुम्ही शहरात राहता किंवा गावात राहता याला काहीच फरक पडत नाही. हा व्यवसाय असा आहे ,जो गल्ली बोळात चालणारा व्यवसाय आहे. प्रत्येकाला तेल मीठ मिरची हे लागतच असते आणि प्रत्येक जण आपल्या जवळच्या किराणा दुकानात जाऊन हा खरेदी करत असतो. त्यामुळे हा व्यवसाय सुद्धा तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो.
मित्रांनो यामध्ये शेवटचा व्यवसाय आहे, शेवटचा जरी असला तरी यामध्ये भरपूर असा भरघोस असा पैसा तुम्हाला मिळू शकतो फक्त तुम्ही मेहनत करायला पाहिजे.
५. यूट्यूब चॅनेल Online ( Youtube Channel ) :
मित्रांनो आजचा योग हे तंत्रज्ञानाचं आहे. आपल्या प्रत्येकाजवळ आता मोबाईल आहे आणि सगळ्यांना youtube तर माहीतच असेल त्यावर तुम्ही व्हिडिओज पाहता ,वेगवेगळ्या Reels पाहता ,वेगळे फोटोज पाहता, सोशल मीडिया चालवता. मित्रांनो कधी विचार केलाय का? याच मोबाईलवरून आपण पैसे सुद्धा कमवू शकतो. तर मित्रांनो सगळ्यात सोपं पैसे कमवण्याचं साधन आज मोबाईल झाला आहे आणि याच मोबाईल वरून तुम्ही पैसेही कमवू शकता मित्रांनो फक्त तुम्हाला YouTube वरती चैनल तयार करायचा आहे आणि त्यावरती व्हिडिओज अपलोड करून तुम्ही स्वतःच चॅनेल तयार करू शकता आणि त्यामधून तुम्ही पैसे कमवू शकता. त्यामध्ये वेगवेगळे कंटेंट चे प्रकार असतात जसं तुम्ही एखाद्या विषयाचे नॉलेज लोकांना देऊ शकता किंवा जस तुम्हाला समजा जेवण बनवता येत असेल तर तुम्ही जेवण सुद्धा बनवून लोकांना दाखवू शकता आणि त्यावरून सुद्धा पैसे कमवू शकता. मित्रांनो जर तुम्ही गृहिणी असाल किंवा स्टुडन्ट असाल तरीही तुम्ही यावर काम करून दिवसाचे फक्त दोन ते अडीच तास द्यायचे आहे आणि त्यामधून तुम्ही भरघोस असे उत्पन्न काढू शकता. आणि एकही रुपया न लावता. आज आपल्याला ते सोपं झालंय कारण हे युग आहे तंत्रज्ञानाचं आणि हे युग आहे इंटरनेटचं.
तर मित्रांनो असे पाच व्यवसाय ( Innovative Business Ideas ) आज आपण बघितले आहेत आणि याच व्यवसाय मधून तुम्ही भरघोस असे उत्पन्न घेऊ शकता आणि या मधली चार असे व्यवसाय आहेत ज्यामध्ये तुम्हाला खूप कमी पैसे गुंतवायचे आहेत आणि यात एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्हाला एकही रुपया खर्च न करता तुम्ही पैसे कमवू शकता आणि ते म्हणजे युट्युब. तर मित्रांनो जर तुम्हाला काही प्रश्न असतील याबद्दल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता.
One Response