How to do triangle pose for weight loss; त्रिकोणासन कसे करावे ?

 

How to do triangle pose for weight loss
How to do triangle pose for weight loss

” माझं वजन वाढलं आहे काय करू ?” असं तुम्हाला कोणी ना कोणी विचारलंच असेल. (How to do triangle pose for weight loss; त्रिकोणासन कसे करावे ? )आणि त्यांनी भरपूर औषधी सुद्धा वापरली असेल पण काहीच फरक नाही. त्यांच्यासाठीच आज मी एक योगआसन सांगणार आहे. आणि ते म्हणजे त्रिकोणासन. त्रिकोणासन असे एक आसन आहे ज्यामुळे तुमचे वजन कमी होते आणि कमरेला आकर्षक आकार मिळतो. सर्व प्रथम आपण त्रिकोणासन याचे फायदे बघणार आहोत. त्रिकोणासन करून कशा पद्धतीने तुम्ही (trikonasana information in marathi) तुमचे वजन कमी करू शकता आणि वजनाबरोबरच तुमच्या इतर शारीरिक अडचणी सुद्धा हा दूर करू शकता जसे की, कंबर दुखी, पाठ दुखी, सायटिका. तसेच व्हेरिकोज व्हेन चा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर हे आसन तुम्हाला फायदा करणार आहे.  त्रिकोण आसन मुळे तुमच्या पायांच्या नसा ताणल्या जातात आणि याच कारणामुळे पायामध्ये रक्त प्रवाह वाढतो आणि याचा फायदा असा होतो की यामुळे पाय दुखी, कंबर दुखी,  गुडघेदुखी तसेच आपल्या पायांच्या तळव्याला सुद्धा याचा फायदा होतो. याप्रमाणे त्रिकोणासन केल्यानंतर तुमच्या कमरेला जास्त फायदा होतो.  या आसनामुळे  तुमचे चयापचय क्रिया सुरळीत होते आणि खाल्लेले शरीराला लागतं.  पचन क्रिया सुधारमुळे ,त्याचा परिणाम असा होतो की तुमचे वजन वाढत नाही, फॅटचे प्रमाण सुद्धा संतुलित राहते.  कमरे शेजारीचा जो फॅट आहे किंवा आपल्या पोटाचा जो फॅट आहे तो कमी करण्यासाठी शरीराची चरबी कमी करण्यासाठी त्रिकोणासन हे खूप लाभकारी एक योगासन आहे.  याचा अभ्यास तुम्ही रोज जर केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि शरीर हलक हलक वाटायला लागेल.  जर तुम्हाला अजीर्ण चा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला खाल्लेलं पचत नसेल, ऍसिडिटी चा प्रॉब्लेम असेल तर हे आसन तुम्ही रोज नक्की करा. सुरुवातीला एक मिनिटापर्यंत हे आसन करा.  उजव्या बाजूला ३० सेकंद आणि डाव्या बाजूला 30 सेकंद अशाप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थितरित्या आरामात करू शकत असाल तर हळूहळू याचा वेळ वाढवत जायचं.  आणि हो या आसनामध्ये किंवा इतर कोणत्याही आसनामध्ये आपला श्वास थांबवायचा नाही.  जर तुम्ही श्वास थांबवला तर तुमचा मसल अडकू शकतो आणि यामुळे अजून दुखणं वाढू शकतं.  त्यामुळे श्वास घेणे थांबवायचे नाहीये श्वास घेत राहायचंय.  हळूहळू श्वास चालू पाहिजे.

 

 

तर चला आता बघूया हे आसन  कशाप्रकारे तुम्ही करणार आहात ; How to do triangle pose for weight loss; त्रिकोणासन कसे करावे ?

 

पाठदुखी गायब फक्त करा ही योगासने : Yoga for back pain

 

आता हे आसन कोणी करू नये : 

 

अश्याप्रकारे तुम्ही हे आसन करू शकता आणि तुमचं वजन आणि बाकी त्रास सुद्धा कमी करू शकता. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल योग आसन शिकायचे असतील, काही प्रश्न असतील तर कमेन्ट करून नक्की कळवा.

 

 

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *