विनोद कांबळी Vinod Kambli : एका ताऱ्याची चमकणारी आणि संघर्षमय कहाणी
विनोद कांबळी Vinod Kambli यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्यामुळे ती आवड त्यांनी जपली होती. भारतामधे खूप कमी लोक सापडतील ज्यांना क्रिकेट आवडत नाही. क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ असून याच खेळाने अनेकांना सेलिब्रिटी बनवलं आणि एक वेगळी ओळख दिली आहे. आज अश्याच एका महान खेळाडूची आपण माहिती घेणार आहोत ते म्हणजे विनोद कांबळी. सचिन […]