Aadhar card mobile number update in marathi : आधार कार्डसोबत असा जोडा नवीन क्रमांक

 

Aadhar card mobile number update in marathi
Aadhar card mobile number update in marathi

आजकाल आधार कार्ड update ठेवणे खूप गरजेचे आहे. (Aadhar card mobile number update in marathi) आधार कार्ड हे असे डॉक्युमेंट आहे, ज्याच्याशिवाय बाकी कोणतेच डॉक्युमेंट्स पूर्ण होत नाही. आधार कार्ड हे आपली ओळख बनली आहे आणि आधार कार्डवर जी माहिती आहे तीच माहिती खरी समजली जाते. तसेच  ती माहिती सरकार मान्य सुद्धा करते.  त्यामुळे त्यात खरी आणि अपडेटेड माहिती अपडेट (Aadhar card mobile number update) करणे आपली जबाबदारी आहे.  जर त्यात काही चूक असेल तर त्याला बरोबर करणे हे सुद्धा आपलेच कर्तव्य आहे. त्यामुळे वेळोवेळी येणाऱ्या सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी  आपल्याला आपली कागदपत्रे अपडेट ठेवणे गरजेचे आहे.

काही जणांना आधार कार्ड मध्ये त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असतो.  काहींचा मोबाईल हरवल्यामुळे नंबरही जातो, काहींचा काही वेगळाच प्रॉब्लेम असतो आणि म्हणून त्यांना मोबाईल नंबर बदलायचा असतो. आधार कार्ड मध्ये त्याला अपडेट करायचा असतो.  पण वेळ नसतो आणि याच कारणामुळे ते राहूनच जाते आणि त्याच बरोबर ज्या आपल्याला योजनांचा फायदा होणार होता फक्त या छोट्याशा कारणामुळे आपल्याला त्या योजनांचा फायदा होत नाही.  आणि त्यामुळे त्यावेळी आपल्याला पश्चाताप होतो.  तर आपण आता एक अशी नवीन साईट बघणार आहे.  ज्या साइटवर तुम्ही घरी बसल्या हो घरी बसल्या आधार कार्ड अपडेट करू शकता. आपला नवीन नंबर आधार कार्ड ला जोडू शकता त्यामध्ये अपडेट करू शकता. (update mobile number in aadhar online)

मोबाईल नंबर अपडेट (Aadhar card mobile number update) करण्याचा ताण घ्यायचा नाही आणि त्याची गरज नाही कारण, आज मी तुम्हाला अशी एक वेबसाईट सांगणार आहे ज्यात तुम्ही घरी बसल्या आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करू शकता. अगोदर आपल्याला आधार कार्ड साइटवर जावं लागत होतं तेथून आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागत होती आणि त्यानंतर एखाद्या सेवा केंद्रावर जाऊन आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करावा लागत होता. पण आता ते खूप सोपे झाले आहे आपल्याला एवढा त्रागा करून घ्यायची गरज नाही,  तर करायचं काय तर चला मग मी सांगतो तुम्हाला एक सोपी पद्धत ज्या पद्धतीमुळे ज्या प्रक्रियेमुळे तुम्ही आपला मोबाईल नंबर घरी बसल्या अपडेट करू शकता.

How to update mobile number in aadhar card : असा करा मोबाईल नंबर आधारशी लिंक

 

Yojana doot bharti 2024 apply online योजनादूतचा फॉर्म असा भरा !

त्यामध्ये मोबाईल नंबर च्या जागेवर तुम्हाला जो मोबाईल नंबर नवीन अपडेट करायचा आहे तो मोबाईल नंबर तिथे तुम्हाला टाईप करायचा आहे . आणि त्यानंतर सगळा फॉर्म अचूक भरल्यानंतर सबमिट या बटणावर तुम्हाला क्लिक करून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. यामध्ये जर काही मदत हवी असेल तर युट्यूब व्हिडिओ दिलेला आहे त्यावरती जाऊन तुम्ही पूर्ण प्रोसेस पाहू शकता.  हा फॉर्म भरल्यानंतर पोस्टमन किंवा UIDAI चा प्रतिनिधी दिलेल्या ऍड्रेसवर येऊन तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून देईल.

अशाप्रकारे तुम्ही घरी बसल्या आधार नंबर अपडेट करू शकता आणि आपली कागदपत्रे परिपूर्ण किंवा अपडेटेड ठेवू शकता. तर मग आजच अपडेट करून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *